jersey watches hermes yeezy jersey jordan watches watches jersey jerseys jersey yeezy jersey yeezy jersey watches jersey jordan yeezy jerseys jerseys yeezy jerseys

नमस्कार मी राज शिंदे 22 डिसेंबर 2019 la mi “YV Care” che session attend केले त्यांची माहिती सांगण्याची सोपी पद्धत खूप आवडली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटला त्याचे closings स्टेटमेंट त्यांनी फक्त सांगायचे काम केले आहे कोणालाही जबरदस्ती नाही हे खूप आवडले.

Session बदल खूप मेहनत केली आहे जास्तीत जास्त योग्य माहिती देण्याचा Video, माहिती चर्चा खूपच मस्त, jarahi boring नाही vatale.

Self impact मला स्वतःला काही विचार पटले म्हणुन मी त्या दिवसा पासुन दूध पिण्याचे सोडून दिले अणि माझ्या 10 वर्षाच्या मुलीने सुद्धा त्या दिवसा नंतर दूध नाही घेतले.

Meat or non veg आम्ही जास्त खात ch नव्हतो त्या मुले ते आरामात बंद करता आले पण अंडी अजून थोडे अवघड जातय सोडायला, प्रमाण कमी झाले आहे का –
Session मध्ये पाहिलाय की कश्या पद्धतीने माझ्या साठी अणि माझ्या कुटुंब साठी प्राण्यांना त्रास दिला जातोय ते मलाच कमी केले पाहिजे म्हणुन मी “YV CARE” ग्रुप la support करतो
Dhanyavaad